top of page
final amrut.png

Menus in Amrut Caterers

अमृत केटरर्स मध्ये ४०० ते ५०० वेगवेगळ्या प्रकारच्या दिशेस मिळतात. हे केटरर्स ग्राहकांच्या आवडीच्या कोणत्याही प्रकारच्या दिशेस (शाकाहारी) तयार करून देते. केटरर्स मालक श्री योगेश विरधे व त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग हे अत्यंत आपुलकीने, प्रेमाने ग्राहकांना चविस्ट जेवण चाखायला देतात. त्यातील काही लोकप्रिय डिशेस ची यादी खाली दिलेली आहे. 

1171.jpeg

अमृत केटरर्स मधील काही लोकप्रिय पदार्थ व वेगवेगळ्या प्रांतातील प्रसिद्ध थाळ्या

bottom of page