THE Perfect Event
Events
by
Amrut ceterers
अमृत केटरर्स हे पंढरपुरातील एक नामवंत केटरर्स म्हणून प्रसिद्ध आहेच.तसेच ते आपल्याला सर्व शुभ कार्यासाठी लागणाऱ्या सर्व चविस्ट डिशेस या केटरर्स कडून आपल्याला मिळतात. आजतागायत पंढरपुरातील व तसेच पंढरपूरच्या बाहेरील ५००० हुन अधिक शुभकार्य हे अमृत केटरर्स यांनी यशस्वी रित्या पार पडलेले आहेत. तुमच्या लग्नासाठी, मुंजीसाठी, वास्तुशांती करीता आणि अशाच अनेक शुभ कार्यांसाठी हे केटरर्स प्रसिद्ध आहे. सर्व प्रकारच्या चविस्ट डीशेस हि या केटरर्स ची शान आहे. या केटरर्स चे सर्वेसर्वा श्री योगेश विरधे व त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग हे अत्यंत जोमाने व तसेच अत्यंत प्रेमाने ग्राहकांना अत्यंत चवीस्ट पदार्थ चाखायला देतात. अमृत केटरर्स हे तुम्हाला तम्ही ठरवलेल्या कोणत्याही ठिकाणी त्यांच्या उत्तमोत्तम सोयी सुविधा पुरवण्यासाठी तत्पर आहे. आणि हो जर तुम्हाला या केटरर्स च्या संधर्भात कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही खालील फॉर्म भरून आमच्याशी थेट सम्पर्क साधू शकतात. किंवा आमच्या मोबाईल वरून सुद्धा थेट संपर्क साधू शकतात.