Keep with amrut Caterers
Story of Amrut Caterers
"अमृत केटरर्स" हे पंढरपुरातील जुने व नामांकित केटरर्स आहे. पंढरपूर म्हणाले की आपल्याला आठवते ते म्हणजे या महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीहरी पांडुरंग, आणि त्यांचे भक्त म्हणजेच "वारकरी". आणि त्या वारकऱ्यांसाठी जेवणाची उत्तम सोय ही या केटरर्स कडून खूप पूर्वीपासून होत आहे.आपले दुकान सांभाळत हा पुण्याचा व्यवसाय श्री रामचंद्र विरधे यांनी सुरु केला. व पुढे त्यांचेच पुत्र श्री योगेश रामचंद्र विरधे हे केटरर्स पुढे यशस्वी रित्या चालवत आलेले आहेत. या व्यवसायाची सुरुवात १० ते १५ ताटांपासून सुरु झालेली असताना आता तीच व्यवस्था श्री योगेश विरधे यांच्या नेतृत्वाखाली ५० ते ६० कर्मचाऱ्या सोबत प्रगती पथावर चालत आहे.
Catering
MENU
अमृत केटरर्स हे तुम्हाला सर्व प्रकारच्या डिशेस तयार करून देते. तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या आवडी नुसार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बजेट मध्ये बसणाऱ्या अतिशय स्वादिस्ट डिशेस ह्या केटरर्स कडून तुम्हाला मिळतात. या केटरर्स ने आतापर्यन्त ३००-४०० हुन अधिक प्रकारच्या वेगवेगळ्या डिशेश बनवलेल्या आहेत. " हम खाने के लिए जीते है, जीने के लिए खाते नहीं ". या अश्याच खवैयांसाठीच प्रसिद्द असलेले हेच ते चविस्ट "अमृत केटरर्स ". लज्जतदार, चमचमीत, मसालेदार आणि तसेच गोड दिशेस या ह्या कॅटरिंग च्या प्रसिद्ध दिशेस आहेत. या कॅटरिंग च्या दिशेस बद्दल अधिक माहिती साठी खालील दिलेले बटन दाबा.