top of page
final amrut.png

About amrut ceterers

Owner of Amrut caterers

Since

1974

अमृत केटरर्स हे पंढरपुरातील जुने व लोकप्रिय केटरर्स आहे. सद्या केटरर्स चे सर्वेसर्वा श्री योगेश विरधे ह्यांचे वडील रामचंद्र विरधे यांनी या केटरर्स ची स्थापना जवळपास १९७४-१९७५ च्या सुमारास केलेली होती. आणि आता हे केटरर्स योगेश विरधे यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर चालू आहे. 

70446344_2209493149351615_28820367047456
bottom of page